{
  "village_code": "272500070311470000",
  "village_name": "होळकरवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4659,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-03-18",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:50:13Z",
  "surveys": [
    "41/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/03/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/02/2026\nआदेश : मा. तहसिलदार कार्यालय हवेली पुणे (कुळकायदा शाखा) यांचेकडील क्र.तहक/एसआर/8/2025 दिनांक 15/10/2025 नुसार मौजे होळकरवाडी येथील स.नं. 41/2/1 मधील क्षेत्र 0 हे 10 आर क्षेत्राबाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन चे कलम 43 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला नियंत्रित सत्ता प्रकार व सक्षम प्राधिकार्याचे पूर्व परवानगी शिवाय हस्तातरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन शेरा कमी करणेबाबत आदेश प्राप्त झाल्याने त्यानंतर फेरफार क्र. 2739 नुसार 41/2/1 पैकी 0 हे 30.60 आर क्षेत्रापुरता कुळकायदा कलम 43 चा शेरा कमी केलेला आहे तसेच फेरफार क्र. 2831 नुसार 41/2/1 पैकी 0 हे 4400 आर क्षेत्रापुरता कुळकायदा कलम 43 चा शेरा कमी केलेला आहे व मा. उपविभागीय अधिकारी पुणे यांचेकडील क्र.43/एसआर/38/2013 दिनांक 24/07/2013 अन्वये 41/2/1 पैकी 0 हे 30.60 आर व मा. उपविभागीय अधिकारी पुणे यांचेकडील क्र.43/एसआर/74/2013 दिनांक 7/03/2014 अन्वये 41/2/1 पैकी 0 हे 44.00 आर क्षेत्रापुरता कुळकायदा कलम 43 चा शेरा कमी केलेला आहे त्यामुळे वरील प्रमाणे स.नं. 41/2/1 च्या 0 हे 10.000 आर साठी हिस्स्यास दाखल असलेला कुळ कायदा कलम 43 हा शेरा कमी झाल्याने इतर हक्कातील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन चे कलम 43 अन्वये इतर हक्कात दाखल असलेला नियंत्रित सत्ता प्रकार व सक्षम प्राधिकार्याचे पूर्व परवानगी शिवाय हस्तातरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन शेरा कमी केला व त्यामुळे भुधारणा पद्धती भोगवटादार वर्ग-2 ची भोगवटादार वर्ग-1 केली. नोंद आदेशावरुन केली असे. आदेश दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित रमेश निकम"
}
