{
  "village_code": "272500070311470000",
  "village_name": "होळकरवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4859,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:50:13Z",
  "surveys": [
    "123/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बैंक लिमिटेड तर्फे ऑथोराईज सिग्नेटरी तेजस रामचंद्र पवार\nगहाणखत लिहुन देणार : यल्लप्पा कल्लप्पा सन्नके रा. होळकरवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 12 (कोंढवा बुद्रुक) यांचेकडील दस्त क्रमांक 29687-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1780000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/2 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री यल्लप्पा कल्लप्पा सन्नके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1780000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित रमेश निकम"
}
