{
  "village_code": "272500070311470000",
  "village_name": "होळकरवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 4882,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:50:13Z",
  "surveys": [
    "124/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nआदेश :- मा. तहसिल कार्यालय हवेली पुणे यांजकडील आदेश क्र.RTS/एसआर/91/2023 दिनांक 11/09/2026 नुसार मौजे होळकरवाडी येथील स.नं.124/2 मधील इतर अधिकारातील अनुसया भगवानदास राठोड हे नाव कमी करुन 7/12 कब्जेदार सदरी भानुदास शंकर झांबरे यांचे 0.0093 हे आर चौ मी क्षेत्र कमी करुन अनुसया भगवानदास राठोड क्षेत्र 0.0093 हे आर चौ मी नाव दाखल केले. नोंद आदेशावरुन केली असे. आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमित रमेश निकम"
}
