{
  "village_code": "272500070311540000",
  "village_name": "भवरापुर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 2962,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:34:33Z",
  "surveys": [
    "104",
    "81"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा- उरुळीकांचन(1408) ता- हवेली जि पुणे\nगहाणखत लिहुन देणार : निर्मला सुभाष साठे ,सुभाष सदाशिव साठे रा. भवरापुर यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29214-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104, 81 क्षेत्र 1.5890 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निर्मला सुभाष साठे ,सुभाष सदाशिव साठे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार नं.1- निर्मला सुभाष साठे (खाता क्रमांक :- 238) ,\nमान्यता देणार नं.2- गौरव सुभाष साठे (खाता क्रमांक :- 238) ,\nमान्यता देणार नं.3- तेजस सुभाष साठे (खाता क्रमांक :- 238) ,\nकर्ज घेणार-मे. एस.एस. ॲग्रो फुडस् तर्फे सुभाष सदाशिव साठे (खाता क्रमांक :- 238) ,\nमान्यता देणार नं.2- तेजस सुभाष साठे (खाता क्रमांक :- 329) ,\nमान्यता देणार नं.1- गौरव सुभाष साठे (खाता क्रमांक :- 329) ,\nकर्ज घेणार-मे. एस.एस. ॲग्रो फुडस् तर्फे सुभाष सदाशिव साठे (खाता क्रमांक :- 329) ,",
  "talathi": "सागर शिवाजी दरेकर"
}
