{
  "village_code": "272500070311550000",
  "village_name": "कोरेगावमूळ",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 9206,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:06:24Z",
  "surveys": [
    "252"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड.शाखा उरूळी कांचन तर्फे योगेश गोपीकिशनजी बजाज\nगहाणखत लिहुन देणार : चैताली मंगेश शितोळे ,मंगेश सुरेश शितोळे रा. कोरेगावमूळ यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29350-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चैताली मंगेश शितोळे ,मंगेश सुरेश शितोळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार -मे. मल्लीनाथ रोज नर्सरी तर्फे प्रोप्रा.नंदा सुरेश शितोळे (खाता क्रमांक :- 3268) ,",
  "talathi": "सागर शिवाजी दरेकर"
}
