{
  "village_code": "272500070311560000",
  "village_name": "पेठ",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3463,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:12:29Z",
  "gone_at": "2026-11-04T12:20:26Z",
  "surveys": [
    "102"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संत सोपानकाका सह बँक लि., सासवड तर्फे कर्मचारी श्री. राहुल बाळासो हंबीर\nगहाणखत लिहुन देणार : तयाजी बाबासो चौधरी रा. पेठ यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29021-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तयाजी बाबासो चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव श्रीराम भारती"
}
