{
  "village_code": "272500070311560000",
  "village_name": "पेठ",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:12:29Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nविशेष वसुली व विक्री अधिकारी द्वारा अनुसया (अजित) नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे हाडको रोड, सासवड ता.पुरंदर जि.पुणे यांचेकडील, मालमत्तेवर संस्थेच्या नावाची नोंद करण्याचा आदेश जा.क्र./वि व अधी/१५६/२३९/२०२६ दिनांक १०/०९/२०२६ प्राप्त झालेवरून मौजे पेठ येथील गट नंबर/ सर्वे नंबर ८ मधील खातेदार श्री. शिवाजी किसन चौधरी यांचे क्षेत्रावर इतर हक्कात रक्कम रुपये २६८३१४५/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव श्रीराम भारती"
}
