{
  "village_code": "272500070311560000",
  "village_name": "पेठ",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:20:26Z",
  "surveys": [
    "190",
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nमा. अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे कुळशाखा यांचेकडील आदेश क्र. पीटीके/कावि/११८९/२०२६ दि.२९/१०/२०२६ लगत मा. तहसिलदार, अपर तहसिल कार्यालय लोणीकाळभोर यांचेकडील पत्र क्र. कु.का./कावि/१०५/२०२६ दि.०२/११/२०२६ अन्वये, मौजे पेठ ता. हवेली जि.पुणे येथील गट नं. १९० क्षेत्र १ हे.१० आर + पो.ख. ० हे.२१ आर एकुण क्षेत्र १ हे.३१ आर व गट नं. १९१ क्षेत्र ० हे.४९ आर + पो.ख. ० हे.०९ आर एकुण क्षेत्र ० हे.५८ आर या मिळकतीचा भोगवटादार वर्ग- २ मधून भोगवटादार वर्ग- १ असा बदल वरिल आदेशान्वये केला असे तसेच सदर ७/१२ च्या इतर अधिकारात नमूद असलेला “शेती व्यतिरिक्त वापरास मुल्यांकनाच्या ५०% रक्कम भरणेस पात्र” हा शेरा सदर आदेशान्वये कमी केला असे. तसेच सदर आदेशातील नमूद अटी व शर्ती नूसार शेती व्यतिरिक्त जमिन वापरास सक्षम अधिकाऱ्याची पूर्व परवानगी घेण्याचे आहे. तसेच कोणत्याही प्रचलित कायद्यातील तरतुदीचा भंग होता कामा नये. आदेशावरून वरीलप्रमाणे ७/१२ मध्ये बदल करून आदेश दप्तरी दाखल केला असे.",
  "talathi": "महादेव श्रीराम भारती"
}
