{
  "village_code": "272500070311570000",
  "village_name": "थेऊर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8174,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:51:59Z",
  "gone_at": "2026-11-04T12:14:14Z",
  "surveys": [
    "960"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहुन देणार:-\nअस्लम गणीभाई सय्यद यांचे मौजे थेऊर येथील ग.नं. 960 मधील त्यांच्या हिश्यापैकी खरेदी देत असलेले क्षेत्र 00 हे. 0300 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार:\nअरूण सखाराम गावडे यांना दुय्यम निबंधक हवेली क्र. 6 यांचेकडील 6936/2008 दि- 13/08/2008 प्रमाणे रक्कम रुपये 120000/ खरेदी दिली. तसेच मा. सहसचिव महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील आदेश दि.04/11/2025 अन्वये महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबात अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबत कार्यपध्दती विषद केलेनुसार सदरचा दस्त दि.15 आक्टोंबर 2024 पुर्वीचा असलेने सदर जमीनीचे हस्तांतरण किंवा विभाजन हे कोणतेही अधिमुल्य न आकारता नियमाधीन करण्याबाबत निर्देश आहेत. सदर दस्तांची नोंद यापुर्वीच फेरफार क्रमांक 3313 अन्वये धरणेत आलेला असुन इतर अधिकारात एकत्रीकरण कायद्याविरुध्द व्यवहार असा शेरा दाखल आहे. इतर हक्कातील असे शेरे कमी करण्यासाठी आणि इतर हक्कातील खरेदीदाराचे नाव कब्जेदार सदरी घेणेसाठी नव्याने फेरफार घेणेत यावा असे शासन निर्देश नमुद आहेत. तसेच महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 च्या कलम 149-150 मधील विहीत प्रक्रीयेचा अवलंब करुन झोन दाखला , अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्ताची प्रत, पुर्वी तुकडेबंदी कायदयाविरुध्द व्यवहार अन्वये रदद झालेचा फेरफार क्र. 3313 सादर केलेवरुन इतर अधिकारातील नाव कमी करुन शासन महसुल व वनविभाग यांचेकडील दि.04/11/2025 रोजीच्या निर्देशानुसार जमीनीचे हस्तांतरण मानीव नियमित करणेबाबत सबब खरेदी घेणाराचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले असे.वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरला देविदास पाटील"
}
