{
  "village_code": "272500070311570000",
  "village_name": "थेऊर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:51:59Z",
  "surveys": [
    "1",
    "10",
    "11",
    "12",
    "13",
    "14",
    "15",
    "16",
    "17",
    "18",
    "19",
    "2",
    "20",
    "21",
    "22",
    "23",
    "24",
    "25",
    "26",
    "27",
    "28",
    "29",
    "32",
    "34",
    "36",
    "37",
    "41/1",
    "5",
    "6",
    "7",
    "8",
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026लिहून देणार : महाराष्ट्र शासन , सहायक राज्यकर आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग येरवडा, पुणे\nलिहून घेणार : यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर लि.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1,2,5,6,7,8,9,10,11,12,13,14,15,16,17,18,19,20,21,22,23,24,25,26,27,28, 29,32,34,36,37,41/1 वरील फेरफार क्र.3786,6750 फेरफार क्रमांकाने दाखल असलेल्या बोजाची विक्रीकराची/ऊस खरेदी कराची कोणतीही थकबाकी प्रलंबित नसलेबाबतचे महाराष्ट्र शासन , सहायक राज्यकर आयुक्त वस्तू व सेवा कर विभाग येरवडा, पुणे यांचेकडील दि.28/9/2026 रोजीचे क्र.सराआ/वसूली/मुल्यवर्धित/बोजा/ब-212 पुणे प्राप्त पत्रान्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. सदरचे सर्व फेरफार ई आज्ञावलीत कमी करण्यास उपलब्ध होत नसलेने offline फेरफार घेतला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरला देविदास पाटील"
}
