{
  "village_code": "272500070311570000",
  "village_name": "थेऊर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8183,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:51:59Z",
  "surveys": [
    "230"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित तर्फे प्रतिनिधी भाग्येश दत्तात्रय इंगळे\nगहाणखत लिहुन देणार : सोमनाथ दशरथ कुंजीर रा. थेऊर यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30285-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमनाथ दशरथ कुंजीर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सरला देविदास पाटील"
}
