{
  "village_code": "272500070311570000",
  "village_name": "थेऊर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 8202,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:36:03Z",
  "surveys": [
    "175/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कु.का.70ब/एसआर/06/2025\nआदेश दिनांक : 29/06/2026\nमा.तहसिलदार सो.लोणी काळभोर यांचेकडील दि. 29/06/2026 रोजीचा आदेश क्र कु.का.70ब/एसआर/06/2025 प्राप्त झालेने आदेशान्वये मौजे थेऊर येथील गट क्र.175/1 या शेतजमीन मिळकतीतील इतर हक्कातील साधे कुळ आबा रामा कुंजीर हे कुळ नसल्याचा ठराव करण्यात आलेने आबु रामा कुंजीर मयत वारस यांची नावे आदेशाप्रमाणे कमी केली असे. आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "सरला देविदास पाटील"
}
