{
  "village_code": "272500070311580000",
  "village_name": "कदमवाक -वस्ती",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13797,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:00:55Z",
  "surveys": [
    "465"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कदमवाकवस्ती, ता. हवेली,जि. पुणे\nगहाणखत लिहुन देणार : शिवाजी सुदाम कांबळे रा. कदमवाक -वस्ती यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30461-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 465 क्षेत्र 1.1600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी सुदाम कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - शंकर शिवाजी कांबळे (खाता क्रमांक :- 2616) ,",
  "talathi": "अरुण रामभाऊ वेडे"
}
