{
  "village_code": "272500070311600000",
  "village_name": "कुंजीरवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6603,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-09-10",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:52:38Z",
  "surveys": [
    "158/1",
    "665"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nहक्कसोड पत्र लिहुन देणार:-\nइंदुमती बापू मेटे ,ताई गणेश बिचकुले ,यशवंत रघुनाथ शिंगटे ,रोहिणी शिवाजी टकले ,सरस्वती रघुनाथ शिंगटे (खाता क्रमांक 906) गट क्रमांक 158/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2450 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nहक्कसोड लिहुन घेणार:-\nयशवंत रघुनाथ शिंगटे (खाता क्रमांक :-3334) गट क्रमांक 158/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील हक्कसोड दस्त क्रमांक 23723 दिनांक 14/08/2026 प्रमाणे विनामूल्य हक्कसोड दिल्याने हक्कसोडपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयूर मदन शेवाळे"
}
