{
  "village_code": "272500070311600000",
  "village_name": "कुंजीरवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6730,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:52:38Z",
  "surveys": [
    "945/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : हनुमंतराव चौधरी काळभैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.\nगहाणखत लिहुन देणार : अतुल राजेंद्र क्षीरसागर ,गणेश राजेंद्र क्षीरसागर रा. कुंजीरवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 28630-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 945/2 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अतुल राजेंद्र क्षीरसागर ,गणेश राजेंद्र क्षीरसागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयूर मदन शेवाळे"
}
