{
  "village_code": "272500070311600000",
  "village_name": "कुंजीरवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6767,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:24:59Z",
  "surveys": [
    "678"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026\nलिहुन देणार:-\nतुळशीराम साहेबराव तुपे,मुक्ताबाई साहेबराव तुपे ,दिलीप साहेबराव तुपे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 678 खाता क्रमांक 702 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअवधुत गंगाराम चांगिरे ,आम्रु मन्या राठोड ,निलेश कमलाकर सुर्यवंशी - - -, (खाता क्रमांक :-3335)\nलिहुन देणार:-\nकिशोर अरुण औताडे ,गणेश महादेव काळभोर ,गणेश महादेव काळभोर. ,धर्मराज भाऊराव सायकर ( माळी ) यांचे गट क्रमांक 678 खाता क्रमांक 2660 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअशोक भागवत जाधव. ,चंद्रकांत शामराव इंगळे ,दत्ता बब्रुवान सुर्यवंशी ,हनुमंत गंगाराम जाधव (खाता क्रमांक :-3336) यांना दुय्यम निंबधक हवेली 9 (कात्रज) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2491 दिनांक 15/03/2013 प्रमाणे रक्कम रुपये 595000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मयूर मदन शेवाळे"
}
