{
  "village_code": "272500070311610000",
  "village_name": "नायगाव",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 3951,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:05:47Z",
  "surveys": [
    "477"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nवसुली अधिकारी, डॉ मणिभाई देसाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था,मर्या. उरुळी कांचन ता-हवेली,जि-पुणे यांचेकडील, स्थावर मालमत्तेवर संस्थेच्या नावाची नोंद करण्याचा आदेश जा.क्र. १५६/२३/सन २०२६ दिनांक १४/१०/२०२६ प्राप्त झालेवरून मौजे नायगाव ता. हवेली जि. पुणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर ४७७ मधील खातेदार श्री. रेवणनाथ साहेबराव चौधरी यांचे क्षेत्रावर इतर हक्कात रक्कम रुपये २८९७८२५/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव श्रीराम भारती"
}
