{
  "village_code": "272500070311620000",
  "village_name": "टिळेकरवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5319,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:38:04Z",
  "surveys": [
    "288/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अस्मिता महिला ग्रामीण बिगरशेती सह पत मर्यादीत\nगहाणखत लिहुन देणार : संजय देवराम टिळेकर रा. टिळेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30298-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 288/2 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय देवराम टिळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nश्री. रोहन संजय टिळेकर (खाता क्रमांक :- 505) ,\nसौ. साधना संजय टिळेकर (खाता क्रमांक :- 505) ,\nश्री. अक्षय संजय टिळेकर (खाता क्रमांक :- 505) ,",
  "talathi": "उषा अंगद मुंढे"
}
