{
  "village_code": "272500070311620000",
  "village_name": "टिळेकरवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5322,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:38:04Z",
  "surveys": [
    "154"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : एच.डी.एफ़.सी. बॅंक लि.\nलिहून घेणार : महेंद्र विश्वास जगताप\nयांनी सर्व्हे क्रमांक : 154 तपशिल : एच.डी.एफ़.सी. बॅंक लि. शा. उ.कां. यांजकडुन र. रु. 1480000/- विश्वास भगवान जगताप व भगवान धोडींबा जगताप हि - 3388\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला FC1006260203 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.संबंधित व्यक्ती दि.15/9/2026 पासुन पी.डी.ई मधून बोजा कमी करणे फेरफार क्रमांक 3388 चा अर्ज भरण्याचा प्रयत्न करत असून तो अर्ज पी.डी.ई मधून स्वीकारला जात नाही तसेच मा.तहसीलदार सो अप्पर तहसील कार्यालय लोणीकाळभोर यांच्याकडील क्र हनो/कावि/2681/2026 नुसार सदरची नोंद घेण्यात येत आहे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उषा अंगद मुंढे"
}
