{
  "village_code": "272500070311630000",
  "village_name": "उरुळी कांचन",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22895,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:30:22Z",
  "gone_at": "2026-11-04T12:00:31Z",
  "surveys": [
    "69"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : तुकडेबंदी/कावि/06/2026\nआदेश दिनांक : 16/02/2026\nमा.अपर तहसिलदार सो लोणी काळभोर यांचेकडील आदेश क्रमांक तुकडेबंदी/कावि/06/2026 दिनांक 16/02/2026 रोजीचा आदेश व मा. उपविभागीय अधिकारी हवेली, उपविभाग पुणे यांचेकडील आदेश क्र.आरटीएस अपील क्र.475/2025 दिनांक 08/07/2025 रोजीच्या आदेशान्वये मौजे उरुळी कांचन येथील गट क्रमांक 69 वरील फेरफार क्रमांक 6531 हि नोंद मंजूर केल्याने खरेदी घेणार मंगल मोहन बनकर क्षेत्र ०.०१०० हे.आर.चौ.मी यांचे नाव इतर हक्कातून कमी करुन कब्जेदार सदरी दाखल केले असे. आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल केला असे",
  "talathi": "प्रियंका थानसिंग सुंदर्डे"
}
