{
  "village_code": "272500070311630000",
  "village_name": "उरुळी कांचन",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22899,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:30:22Z",
  "surveys": [
    "862"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एल ऍण्ड टि फायनान्स लि\nगहाणखत लिहुन देणार : रशिदा आयुब शेख रा. उरुळी कांचन यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 29560-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 862 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रशिदा आयुब शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअश्रफ अयुब शेख (खाता क्रमांक :- 8419) ,",
  "talathi": "प्रियंका थानसिंग सुंदर्डे"
}
