{
  "village_code": "272500070311630000",
  "village_name": "उरुळी कांचन",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22924,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:30:22Z",
  "surveys": [
    "820"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि, मुंबई शाखा उरुळीकांचन करिता अधिकृत प्रतिनिधी श्री गणेश जयसिंग मोरे\nगहाणखत लिहुन देणार : बाजीराव लक्ष्मण शेरकर रा. उरुळी कांचन यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30473-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 820 क्षेत्र 0.0350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव लक्ष्मण शेरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रियंका थानसिंग सुंदर्डे"
}
