{
  "village_code": "272500070311630000",
  "village_name": "उरुळी कांचन",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22927,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:30:22Z",
  "surveys": [
    "1295"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : गौ ख /एसआर /04/2026\nआदेश दिनांक : 22/09/2026\nमा. अपर तहसिलदारसो लोणी काळभोर यांचेकडील क्रमांक गौख/एसआर/04/2026 दिनांक 22/09/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे उरुळी कांचन येथील गट नंबर 1295 वरील इतर अधिकारातील गौणखनिज बोजा रक्कम रुपये 148513/- चा बोजाची रक्कम दिनांक 25/11/2025 रोजी चलन क्रमांक GRNMH012176432202526M अन्वये शासन दरबारी जमा केल्याने व दिनांक 16/09/2026 रोजी रक्कम रुपये 37128/- हि चलन क्रमांक MH010363454202627M शासन दरबारी जमा केल्याने फेरफार क्रमांक 21481 अन्वये दाखल करनेत आलेला बोजा कमी केला असे. आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "प्रियंका थानसिंग सुंदर्डे"
}
