{
  "village_code": "272500070311630000",
  "village_name": "उरुळी कांचन",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22928,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:30:22Z",
  "surveys": [
    "1196"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : गौ ख /एसआर /05/2026\nआदेश दिनांक : 05/10/2026\nमा. अपर तहसिलदारसो लोणी काळभोर यांचेकडील क्रमांक गौख/एसआर/05/2026 दिनांक 05/10/2026 रोजीच्या आदेशान्वये मौजे उरुळी कांचन येथील गट नंबर 1296 वरील इतर अधिकारातील गौणखनिज बोजा हा दिनांक 28/09/2026 रोजीरक्कम रुपये 240800/- चलन क्रमांक MH010960661202627M शासकीय तिजोरीत जमा केल्याने फेरफार क्रमांक 17467 अन्वये दाखल करणेत आलेला बोजा कमी केला असे. आदेशावरून नोंद करून आदेश फायलीस दाखल असे",
  "talathi": "प्रियंका थानसिंग सुंदर्डे"
}
