{
  "village_code": "272500070311640000",
  "village_name": "सोरतापवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7770,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:42:08Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्ज देणार - उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ली शाखा कोथरूड पुणे तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर सुशांत अंकुश पाटोळे\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र मधुकर चौधरी रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 4 (कोथरूड) यांचेकडील दस्त क्रमांक 23651-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मधुकर चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव श्रीराम भारती"
}
