{
  "village_code": "272500070311640000",
  "village_name": "सोरतापवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7772,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:42:08Z",
  "surveys": [
    "550/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मुथूट हाऊसिंग फायनान्स कंपनी लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी श्रीशैल्य होडगे\nगहाणखत लिहुन देणार : भारत नारायण कोळी रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30484-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1132098.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 550/1 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारत नारायण कोळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1132098.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार पूजा अक्षय कोळी (खाता क्रमांक :- 11901) ,\nकर्ज घेणार अक्षय भारत कोळी (खाता क्रमांक :- 11901) ,",
  "talathi": "महादेव श्रीराम भारती"
}
