{
  "village_code": "272500070311640000",
  "village_name": "सोरतापवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7777,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:42:08Z",
  "surveys": [
    "754"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साधना सहकारी बँक लि. शाखा - लोणीकाळभोर\nगहाणखत लिहुन देणार : पाटील लक्ष्मण चौधरी रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30771-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 754 क्षेत्र 0.2500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पाटील लक्ष्मण चौधरी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - स्वराज पाटील चौधरी (खाता क्रमांक :- 421) ,",
  "talathi": "महादेव श्रीराम भारती"
}
