{
  "village_code": "272500070311640000",
  "village_name": "सोरतापवाडी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 7779,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:50:15Z",
  "surveys": [
    "306"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कर्नाटक बँक लिमिटेड.शाखा लोणी काळभोर\nगहाणखत लिहुन देणार : अमर मुरलीधर गाढवे ,अमित मुरलिधर गाढवे ,अरुणा मुरलीधर गाढवे रा. सोरतापवाडी यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 31096-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 306 क्षेत्र 0.6275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर मुरलीधर गाढवे ,अमित मुरलिधर गाढवे ,अरुणा मुरलीधर गाढवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महादेव श्रीराम भारती"
}
