{
  "village_code": "272500070311660000",
  "village_name": "आळंदी म्हातोबाची",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 12355,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:26:21Z",
  "gone_at": "2026-11-04T11:59:31Z",
  "surveys": [
    "130",
    "217",
    "218",
    "221",
    "225",
    "227",
    "507",
    "54"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या ग नं. 130,217,218,225,227,507,54,221 च्या जमीनीचे खातेदार बाळासाहेब दगडु शिवरकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळासो दगडु शिवरकर ऐवजी बाळासाहेब दगडु शिवरकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज अपर तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा. अपर तहसिलदार सो लोणी काळभोर यांचेकडील आदेश क्र. RTS-155/एस आर/152/2026 दि.21/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र RNI No.MAHBIL/2012/48006 Reg.No. PCE/068/2013/15 दि.14/08/2025 ते दि. 20/08/2025 रोजीच्या राजपत्रातील ( P-2550908 ) पाहता बाळासो दगडु शिवरकर ऐवजी बाळासाहेब दगडु शिवरकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.",
  "talathi": "शिवाजी दामोधरराव देशमुख"
}
