{
  "village_code": "272500070311670000",
  "village_name": "तरडे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 5207,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:40:29Z",
  "gone_at": "2026-11-04T12:13:08Z",
  "surveys": [
    "550"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कल्पवृक्ष ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित\nगहाणखत लिहुन देणार : संगिता सुभाष मेमाणे ,सागर सुभाष मेमाणे ,सुभाष दिनकर मेमाणे रा. तरडे यांनी दुय्यम निबंधक हवेली 10 (बिबवेवाडी) यांचेकडील दस्त क्रमांक 32108-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 550 क्षेत्र 0.9575 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संगिता सुभाष मेमाणे ,सागर सुभाष मेमाणे ,सुभाष दिनकर मेमाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विनायक संजय शिंदे"
}
