{
  "village_code": "272500070311690000",
  "village_name": "शिंदवणे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11195,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:29:34Z",
  "surveys": [
    "201"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 05-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 10-10-2026\nलिहुन देणार:-\nअवधेश कुमार शिवबालक गुप्ता यांचे गट/सर्व्हे क्रमांक201 खाता क्रमांक 4792 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nबासित जाफर मौजन , (खाता क्रमांक :-4866) यांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 26781 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 307000 घेऊन खरेदी दिली.सदर लिहून देणार यांनी दु. निबंधक. हवेली ६ यांचेकडील खरेदी दस्त क्र ९३८४/२०१९ दि. १९/९/२०१९ अन्वये खरेदी दिली असून या दस्त्तात खरेदीखत असे नमूद केले असून ते अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री असे वाचण्यात यावे येणेप्रमाणे दुरुस्ती दस्त असे. दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील चूक दुरुस्ती पत्र (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 26781 दिनांक 11/09/2026 व अर्जावरून सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आनंद काळबा ढगे"
}
