{
  "village_code": "272500070311690000",
  "village_name": "शिंदवणे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11197,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:29:34Z",
  "surveys": [
    "423"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ. मणिभाई देसाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, शाखा - उरुळी कांचन तर्फे प्रतिनिधी - प्रवीण काळुराम ढवळे\nगहाणखत लिहुन देणार : ओंकार सुर्यकांत रानवडे ,तुषार अशोक रानवडे ,मनोजकुमार अशोक रानवडे रा. शिंदवणे यांनी दुय्यम निबंधक दु.नि.का केडगांव यांचेकडील दस्त क्रमांक 11451-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 423 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ओंकार सुर्यकांत रानवडे ,तुषार अशोक रानवडे ,मनोजकुमार अशोक रानवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जदार - गिता तुषार रानवडे (खाता क्रमांक :- 4285) ,",
  "talathi": "आनंद काळबा ढगे"
}
