{
  "village_code": "272500070311690000",
  "village_name": "शिंदवणे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11201,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:29:34Z",
  "surveys": [
    "789"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिरला हौसिंग फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रशेखर निवृत्ती जोगदंड रा. शिंदवणे यांनी दुय्यम निबंधक हवेली 3 (हडपसर) यांचेकडील दस्त क्रमांक 31801-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 433299.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 789 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रशेखर निवृत्ती जोगदंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 433299.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवैशाली चंद्रशेखर जोगदंड (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "आनंद काळबा ढगे"
}
