{
  "village_code": "272500070311690000",
  "village_name": "शिंदवणे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11214,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:29:34Z",
  "surveys": [
    "790/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : आनंद श्रावण गायकवाड रा. शिंदवणे यांनी दुय्यम निबंधक हवेली 6 (लोणीकाळभोर) यांचेकडील दस्त क्रमांक 30357-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 790/3 क्षेत्र 0.0287 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंद श्रावण गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nरूपाली आनंद गायकवाड (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "आनंद काळबा ढगे"
}
