{
  "village_code": "272500070311690000",
  "village_name": "शिंदवणे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 11240,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:59:28Z",
  "surveys": [
    "866/3/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04-11-2026\nफेरफाराचा दिनांक:- 04-11-2026\nलिहुन देणार:-\nओंकार बाजीराव मांढरे रा. शिंदवणे(खाता क्रमांक2954) यांचे गट/सर्व्हे क्रमांक866/3/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0750 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसचिन संजय बिबवे , (खाता क्रमांक :-4884)गट/सर्व्हे क्रमांक 866/3/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0750 हे.आर.चौ.मी\nप्रेम राजेश माखिजा , (खाता क्रमांक :-4280)गट/सर्व्हे क्रमांक 866/3/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0750 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हवेली 6 (लोणीकाळभोर) जिल्हा पुणे यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 29489 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2400000/- घेऊन खरेदी दिली. दुय्यम निबंधक हवेली 6 यांचेकडे नोंदवलेल्या खरेदी दस्त क्र 13563 /2025 मध्ये वरील प्रमाणे दुरूस्ती केलेवरून दस्ताची नोंद केली असे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "आनंद काळबा ढगे"
}
