{
  "village_code": "272500070311700000",
  "village_name": "धायरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 20815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:16:29Z",
  "surveys": [
    "17/25"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nविठ्ठल गणपती पाखरी व वनिता अनंत अंग्रोळकर (खाता क्रमांक 10321) यांचे मौजे धायरी येथील गट/सर्व्हे क्रमांक 17/25 (यासी जुना सर्व्हे क्रं 35/25) मधील लागवडीयोग्य क्षेत्र 0.0837 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0160 हे.आर.चौ.मी (म्हणजेच 1725 चौ.फुट) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nज्योतिबा महादेव घाडी , (खाता क्रमांक :-14542) यांना दुय्यम निंबधक हवेली 9 (कात्रज) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10181 दिनांक 31/12/2018 प्रमाणे रक्कम रुपये 450000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश तुकाराम राठोड"
}
