{
  "village_code": "272500070311710000",
  "village_name": "म .कर्वेनगर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 13812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-08-31",
  "objection_until": "2026-09-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:40:37Z",
  "surveys": [
    "47/2/1",
    "53/1/2अ/2",
    "53/1/2अ/2/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 31/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/08/2026संतोष विठोबा शेडगे यांनी अर्ज सादर केला की, मौजे कर्वेनगर येथील बाजूस दाखल जमिनीचे हक्कसोड करून देणार :- १.सावित्रीबाई उर्फ लक्ष्मीबाई रामभाऊ खोपडे २.कमाल दिलीप सातपुते ३.सरस्वती सुरेश थरकुडे ४.पार्वती गजानन घुले ५.निर्मला अनिल पडवळ ६.लीला नितीन उरीट यांनी हक्कासोड करून घेणार :- संतोष विठोबा शेडगे यांना मा.दुय्यम निबंधक हवेली-१० ( बिबेवाडी ) यांचेकडील दस्त क्र.२९८९/२०११ दिनांक १४-०३-२०२६ रोजीच्या दास्ता अन्वये विनामोबदला हक्कासोड पत्र करून दिलेल्ने नों७/१२ सदरी द केली असे. अर्ज, मा. तहसिलदारसो. हवेली यांचे कार्यालय कडील पत्र क्र. हनो/कावि/१९३५/२०२६, दिनांक ०४/०८/२०२६ व दस्तानुसार नोंद, कागदपत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "मलखानसिंग मंगलसिंग साबळे"
}
