{
  "village_code": "272500070311720000",
  "village_name": "कोथरुड",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T14:05:06Z",
  "surveys": [
    "77/4/5अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nलिहुन देणार :- सुरेश महिपती बांदल यांचे सर्व्हे क्रमांक 77/4/5अ/1 खाता क्रमांक 10570 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :- संतोष पंढरीनाथ बांदल यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हवेली 22 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 21778 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच नमूद दस्तात मौजे कोथरूड येथील जमीन स. नं. ७९/4/5अ/1 या मिळकतीचा उल्लेख केलेला आहे, परंतु मौजे कोथरूड या गावी २२९२४ अन्वये गाव वाडी विभाजन झाले असल्याने, नवीन आकारबंदप्रमाणे जमीन स. नं. ७९/4/5अ/1 यास नवीन जमीन स. नं. ७७/4/5अ/1 अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. सबब सूची क्र. २ व फेरफार क्र. २२९२४ अन्वये नोंद घेऊन कागदपत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "रामकृष्ण तुळशीराम कारंडे"
}
