{
  "village_code": "272500070311720001",
  "village_name": "भुसारी कॉलनी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 22929,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:35:42Z",
  "surveys": [
    "34/16/अ",
    "34/17/अ1",
    "34/17ब/18",
    "34/2/18अ",
    "35/11"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार :- शिरीष धोंडीराम फडके तर्फे दस्तावेज प्रवेशासाठी कु. मु. चंद्रकांत बाबुराव धुमाळ यांनी सर्व्हे क्रमांक 34/16/अ, 34/17/अ1, 34/2/18अ, 34/17ब/18 व 35/11 या सामाईक मिळकती मधील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र ३००० चौ. फू. म्हणजेच २७८.८५ चौ. मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :- विकास दत्तात्रय उभे यांना दुय्यम निंबधक हवेली 13 (एरंडवणा) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 27737/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "परशुराम हनमंत शेलार"
}
