{
  "village_code": "272500070311730000",
  "village_name": "वारजे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25433,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T17:20:31Z",
  "surveys": [
    "58/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बजाज फायनान्स लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : गुंडाप्पा नरसिंग कोटमाळे रा. वारजे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हवेली 25 यांचेकडील दस्त क्रमांक 29592-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1189581.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/1 क्षेत्र 0.0050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गुंडाप्पा नरसिंग कोटमाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1189581.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुशिला शंकर गायकवाड"
}
