{
  "village_code": "272500070311730000",
  "village_name": "वारजे",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25466,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T12:44:45Z",
  "surveys": [
    "129/9/8"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nलिहुन देणार:-\n1) सुरेखा चंद्रकांत गायकवाड,2) संमती देणार दि विश्वेश्वर सहकारी बँक लि पुणे तर्फे शाखा व्यवस्थापक (बँक मँनेजर) श्री राजेश आनंद डोणजेकर (खाता क्रमांक2915) यांचे गट/सर्व्हे क्रमांक129/9/8, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी 12.00 मी.सर्व्हिस रस्त्याने बाधित क्षेत्र 104 चौ.मी. ही मिळकत त्यांनी\nलिहुन घेणार :\nपुणे महानगरपालिका , (खाता क्रमांक :-5501)गट/सर्व्हे क्रमांक 129/9/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी 12.00 मी.सर्व्हिस रस्त्याने बाधित क्षेत्र 104 चौ.मी. ही मिळकत\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हवेली 23 जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11266 दिनांक 18/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुशिला शंकर गायकवाड"
}
