{
  "village_code": "272500070311830000",
  "village_name": "बाणेर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25644,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:25:18Z",
  "surveys": [
    "36/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमा.उपविभागीय अधिकारी हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपील/874/2025 दिनांक 10/06/2026 अन्वये मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.नं. 36/1/1 मधील फेरफार क्र. 24406 हि नोंद रद्द करण्याचा आदेश झाल्याने 7/12 वरील फेरफार क्र. 24406 अन्वये दाखल झालेले साई स्पेसकॉन तर्फे भागीदार सुभाष तिपन्ना नेलगे व शिवकुमार तिपन्ना नेलगे यांचे नाव कमी करून अमोल आबासाहेब खोत, गणपतराव नानासाहेब खोत व सुप्रिया मोहनराव खोत यांची नावे दाखल केली असे. मा.उपविभागीय अधिकारी हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेशावरून नोंद घेतली असे. आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिन देवाप्पा काळेल"
}
