{
  "village_code": "272500070311830000",
  "village_name": "बाणेर",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25652,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:25:18Z",
  "surveys": [
    "38/80"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nमा.तहसिलदार कार्यालय हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेश क्र.84क/एसआर/30/2026 दिनांक 27/07/2026 अन्वये मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.नं.38/80 मधील इतर अधिकारातील ७/१२ वरील कुळकायदा कलम 84 क स पात्र असा शेरा कमी करण्याचा आदेश झाल्याने 7/12 वरील शेरा कमी केला असे. मा.तहसिलदार कार्यालय हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेशवरून नोंद घेतली असे. आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "सचिन देवाप्पा काळेल"
}
