{
  "village_code": "272500070311830001",
  "village_name": "बाणेर २",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25633,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:26:58Z",
  "surveys": [
    "131/1/2पै"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nतहसिलदार कार्यालय हवेली ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेश क्र.हनो-2/एसआर/88/2026 दिनांक 22/07/2026 नुसार मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.नं. 233/1/2पै वाडी विभाजन फेरफार क्र. 25620 नुसार नवीन स.नं.131/1/2पै या मिळकतीचे 7/12 मधील मंजूर फेरफार क्र. 17853 नुसार राणे करंदीकर डेव्हलपर्स तर्फे भागीदार मिलिंद पीतांबर राणे यांनी सदर फेरफार नुसार खरेदी क्षेत्र 0 हे 06.11 आर एवढे खरेदी केले होते परंतु मंजूर फेरफार क्र. 17853 नुसार राणे करंदीकर डेव्हलपर्स तर्फे भागीदार मिलिंद पीतांबर राणे यांच्या नावा समोरील क्षेत्र 0 हे 06.17 आर एवढे लागले आहे 0 हे 00.06 आर हे क्षेत्र कमी करणेचा आदेश प्राप्त राणे करंदीकर डेव्हलपर्स तर्फे भागीदार मिलिंद पीतांबर राणे यांच्या नावा समोरील क्षेत्र कमी केले असे. उक्त आदेशान्वये 7/12 सदरी नोंद दाखल केली असे. आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अमोल युवराज कदम"
}
