{
  "village_code": "272500070311830001",
  "village_name": "बाणेर २",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25644,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:26:58Z",
  "surveys": [
    "185/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nराहुल आनंदा टाकळकर यांनी अर्ज दिला कि, मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.क्र. 287/8 वाडी विभाजन फेरफार क्र. 25620 नुसार नवीन स.नं.185/8 मध्ये मे.मोनार्च स्कायलाईन भागीदारी फर्म तर्फे भागीदार विकास शंकर कोळी यांचे नावे क्षेत्र 0 हे 0.07.50 आर असून FORM NO.URC1 व DISSOLUTION DEED OF PARTNERSHIP नुसार संस्था क्रमांक U5291MH2025PLC448978 मधील मे.मोनार्च स्कायलाईन भागीदारी फर्म तर्फे भागीदार विकास शंकर कोळी यांचे नावात बदल करून मोनार्च स्कायलाईन लिमिटेड नाव दाखल केले असे. अर्जदाराचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, भागीदारी संस्थेचे पत्र यावरून नोंद दाखल केली असे.सर्व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अमोल युवराज कदम"
}
