{
  "village_code": "272500070311830001",
  "village_name": "बाणेर २",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T15:26:58Z",
  "surveys": [
    "113/1अ",
    "113/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nवृंदा शरद बाळ यांनी अर्ज दिला कि, मौजे बाणेर ता.हवेली जि.पुणे येथील स.क्र. 215/1अ व 215/1ब वाडी विभाजन फेरफार क्र. 25620 नुसार नवीन स.नं.113/1अ व 113/1ब मध्ये यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर संदिप रामचंद्र ताम्हाणे व यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर शिरीश तुकाराम बोरावके यांचे नावे क्षेत्र 0 हे 09.85 आर असून MINISTRY OF CORPORATE AFFAIRS LLPIN NO.ABA-4961, DEED OF SURRENDER व LLP FORM NO.3 नुसार यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर संदिप रामचंद्र ताम्हाणे व यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर शिरीश तुकाराम बोरावके यांचे नाव कमी करून नवीन भागीदार यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर वृंदा शरद बाळ व यश समृद्धी प्रोकॉर्प एलएलपी तर्फे ऑथोराइज्ड सिग्नेटोरी/डायरेक्टर शरद दत्तात्रय बाळ यांचे नाव दाखल केले असे. अर्जदाराचा अर्ज, रिटायरमेन्ट डीड, भागीदारी संस्थेचे पत्र यावरून नोंद दाखल केली असे.सर्व कागदपत्रे फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "अमोल युवराज कदम"
}
