{
  "village_code": "272500070311850000",
  "village_name": "वडगाव शेरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25486,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:28:43Z",
  "surveys": [
    "34अ/6/1",
    "34अ/6/2",
    "34अ/6/23"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि., पुणे भवानी पेठ शाखा पुणे तर्फे अधिकृत स्वाक्षरी करीत श्री सिद्धार्थ शशांक रणदिवे\nगहाणखत लिहुन देणार : तर्फ़े भुषण विलास पालरेशा ,व्हि.टी पालरेशा आणि कं ,व्ही टी पालरेशा आणि कंपनी प्रा लि तर्फ़े भुषण विलास पालरेश ,व्ही.टी.पालरेशा आणि कंपनी प्रा.लि.तर्फे भुषण विलास पालरेशा रा. वडगाव शेरी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.का-हवेली 17 यांचेकडील दस्त क्रमांक 27004-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 51980000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 34अ/6/1, 34अ/6/2, 34अ/6/23 क्षेत्र 0.0325 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तर्फ़े भुषण विलास पालरेशा ,व्हि.टी पालरेशा आणि कं ,व्ही टी पालरेशा आणि कंपनी प्रा लि तर्फ़े भुषण विलास पालरेश ,व्ही.टी.पालरेशा आणि कंपनी प्रा.लि.तर्फे भुषण विलास पालरेशा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 51980000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअमोल बाळू बाचकर. (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nकर्ज घेणार - मे व्ही टी पालरेशा अँड कंपनी प्रा लि तर्फे डायरेक्टर विलासकुमार थानमल पालरेशा तर्फे कु मु अमोल बाळू बाचकर (खाता क्रमांक :- 11607) ,\nकर्ज घेणार - मे व्ही टी पालरेशा अँड कंपनी प्रा लि तर्फे डायरेक्टर विलासकुमार थानमल पालरेशा तर्फे कु मु अमोल बाळू बाचकर (खाता क्रमांक :- 10506) ,\nकर्ज घेणार - मे व्ही टी पालरेशा अँड कंपनी प्रा लि तर्फे डायरेक्टर विलासकुमार थानमल पालरेशा तर्फे कु मु अमोल बाळू बाचकर (खाता क्रमांक :- 7406) ,",
  "talathi": "शुभांगी रामदास साकोरे"
}
