{
  "village_code": "272500070311850000",
  "village_name": "वडगाव शेरी",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 25513,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T16:28:43Z",
  "surveys": [
    "53/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nराजेश सर्जेराव जाधव रा. (खाता क्रमांक15414) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nपांडुरंग मल्हारी जाधव , (खाता क्रमांक :-15735)गट/सर्व्हे क्रमांक 53/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0047 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक हवेली 7 ( वाघोली) जिल्हा पुणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2807 दिनांक 26/12/1998 व सह दु. नि. हवेली 8 यांचेकडील चूक दुरुस्ती क्र. 9334/2022 दिनांक 10/11/2022 प्रमाणे रक्कम रुपये 55000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सबब अर्ज, प्रतिज्ञापत्र, दस्ताची प्रत फायलीस दाखल असे.",
  "talathi": "शुभांगी रामदास साकोरे"
}
