{
  "village_code": "272500070311860000",
  "village_name": "कळस",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6491,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-09-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:43:17Z",
  "surveys": [
    "116/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06-08-2026\nफेरफाराचा दिनांक:- 10-08-2026किरण रामचंद्र सोनीवाल, यांनी अर्ज दिला की, कै. कोंडाजी तुकाराम पवार हे दिनांक 04/03/1989 रोजी मयत झाले असुन त्यांनी नोंदणीकृत मृत्युपत्र दिनांक. 01/12/1978 रोजी त्यांनी त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nरामचंद्र खुशालचंद सोनीवाल (खाता क्रमांक :-10627) यांना सर्व्हे क्रमांक 116/5 मधील मिळकत हि दुय्यम निंबधक हवेली 2 जिल्हा पुणे यांचेकडील नोंदणीकृत मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 2014/१९७८ दिनांक 01/12/1978 रोजी या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. अर्ज, मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला व Civil M. A. No. 319 Of 2026 Date 08/05/2026 रोजीच्या आदेशावरुन नोंद केली असे. अर्ज व इतर सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश कैलास पलांडे"
}
