{
  "village_code": "272500070311860000",
  "village_name": "कळस",
  "taluka_name": "हवेली",
  "district_name": "पुणे",
  "mut_no": 6515,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T13:43:17Z",
  "surveys": [
    "124/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.हनो2/155/एसआर/22/२०२६\nआदेश दिनांक : 14/08/2026\nमा.तहसीलदार साहेब हवेली,ता.हवेली जि.पुणे यास कडील आदेश क्र.हनो2/155/एसआर/22/२०२६ दि.14/08/2026 नुसार मोजे कळस ता.हवेली जि.पुणे येथील सर्वे नं.124/2/1वर फेरफार २३७५चा अंमल देणे बाबत आदेश दिला असून त्या नुसार सर्वे नं.124/2/1 मध्ये साराम्मा फिलिप्स यांचे नावे 0.02आर क्षेत्र दाखल केले असे.तसेच इतर हक्कात ८४ क स पात्र शेरा दाखल केले असे. आदेश प्रमाणे नोंद केली असे.आदेश फाईलीस दाखल.",
  "talathi": "सतिश कैलास पलांडे"
}
